डॉ.पंजाबराव देशमुख: युवकांचे प्रेरणा स्त्रोत – व्याख्यान-01/09/2023

डॉ.पंजाबराव देशमुख: युवकांचे प्रेरणा स्त्रोत

दि.१/०९/२०२३ शुक्रवार रोजी,नबीरा महाविद्यालय काटोल येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, नबीरा महाविद्यालय काटोल आणि महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरूड यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर १२५ व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे. त्यापैकी एका विचारपुष्पाची माला नबीरा महाविद्यालय येथे संपन्न झाली.


X