माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त रसायनशास्त्र विभाग, नबिरा महाविद्यालय, काटोल यांच्या वतीने “वाचन प्रेरणा दिन” साजरा. रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित विविध उपक्रम जसे वाचन कॉर्नरचे उद्घाटन आणि रसायनशास्त्रातील टॉपर विद्यार्थ्याचा उपप्राचार्य डॉ. विकास बारसागडे, विज्ञान शाखेचे प्रभारी डॉ. ए.बी. शर्मा यांच्या हस्ते सत्कार, ऑनलाइन प्रश्नमंजुषा आणि वही, पेन आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामचा एक फोटो गुरुवर्य निवासी मतिमंद मुलांची शाळा मुर्ती रोड, हनुमान नगर, काटोल यांना सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून वाटप.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार नवीन, डॉ. ए.डी. बोरकर, डॉ. नीलेश गंधारे, श्री. नीलेश जाधव, श्री. कैलास मोरे, शिक्षकेतर कर्मचारी व बी.एससी.रसायनशास्त्राचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
vachan
vachan
vachan

X